Bible Language

Lamentations 4:6 (MRV) Marathi Old BSI Version

Versions

MRV   माझ्या लोकांच्या मुलीचे पाप मोठे होते. सदोम गमोरा यांच्यापेक्षाही ते पाप मोठे होते. सदोमचा गमोराचा अचानक नाश झाला, आणि त्यात कोठल्याही माणसाचा हात नव्हता.