Bible Language

Mark 6:48 (MRV) Marathi Old BSI Version

Versions

MRV   मग त्याने त्यांना वल्ही मारणे अवघड जात आहे असे पाहिले. कारण वारा त्यांच्या विरुद्धचा होता. पहाटे तीन ते सहाच्या दरम्यान येशू नावेकडे गेला. येशू पाण्यावरून चालत होता तो त्यांना ओलांडून पुढे जाऊ लागला.