Bible Language

Numbers 3:31 (MRV) Marathi Old BSI Version

Versions

MRV   पवित्र कराराचा कोश, मेज, दीपवृक्ष, वेद्या, पवित्र मंडपात सेवेसाठी असलेली पात्रे, पडदा इतर सर्व सामान ह्यांची देखभाल करण्याची जबाबदारी त्यांनी घेतली.