Bible Language

1 Samuel 14:32 (NCV) New Century Version

Versions

MRV   त्यांनी पलिष्ट्यांची मेंढरे गुरे, वासरे लुटून आणली होती. आता ते भुकेने इतके कासावीस झाले होते की त्यांनी ती गुरे तिथेच जमिनीवर मारुन खाल्ली. त्यांचे रक्तसुद्धा चाटले.
ERVMR   त्यांनी पलिष्ट्यांची मेंढरे गुरे, वासरे लुटून आणली होती. आता ते भुकेने इतके कासावीस झाले होते की त्यांनी ती गुरे तिथेच जमिनीवर मारुन खाल्ली. त्यांचे रक्तसुद्धा चाटले.
IRVMR   तेव्हा लोक लुटीवर तुटून पडले आणि मेंढरे, गुरे वासरे घेऊन भूमीवर कापून रक्तासहित खाऊ लागले.