Bible Language

1 Samuel 1:20 (NCV) New Century Version

Versions

MRV   यथावकाश तिला दिवस राहिले मुलगा झाला. हन्नाने त्याचे नाव शमुवेल ठेवले. ती म्हणाली, “मी परमेश्वराकडे त्याला मागितले म्हणून त्याचे नाव शमुवेल.”
ERVMR   यथावकाश तिला दिवस राहिले मुलगा झाला. हन्नाने त्याचे नाव शमुवेल ठेवले. ती म्हणाली, “मी परमेश्वराकडे त्याला मागितले म्हणून त्याचे नाव शमुवेल.”
IRVMR   नेमलेली वेळ आल्यावर हन्ना गरोदर राहिली तिने मुलाला जन्म दिला आणि तिने त्याचे नाव शमुवेल असे ठेवले; ती म्हणाली कारण मी त्यास परमेश्वरापासून मागून घेतले.