Bible Language

1 Samuel 2:8 (NCV) New Century Version

Versions

MRV   गरीबांना धुळीतून उचलून त्यांचे दु:ख हरणत्यांचा गौरव करुन त्यांना राजपुत्रांच्या बरोबरीने बसवतो, मानाचे स्थान देतो. जगाची निर्मिती परमेश्वरानेच केली. सर्वजगावर त्याचीच सत्ता आहे.
ERVMR   गरीबांना धुळीतून उचलून त्यांचे दु:ख हरण त्यांचा गौरव करुन त्यांना राजपुत्रांच्या बरोबरीने बसवतो, मानाचे स्थान देतो. जगाची निर्मिती परमेश्वरानेच केली. सर्वजगावर त्याचीच सत्ता आहे.
IRVMR   तो गरीबाला धुळीतून वर उठवतो;
तो भिकाऱ्याला उकिरड्यावरून उठवून उभे करतो;
यासाठी की त्यांना राजपुत्राबरोबर बसवावे
आणि त्यांना वारसाने सन्मानाचे आसन मिळावे.
कारण पृथ्वीचे खांब परमेश्वराचे आहेत;
त्याने त्यावर जग ठेवले आहे.