Bible Language

1 Samuel 2:9 (NCV) New Century Version

Versions

MRV   सज्जनांना तो आधार देतो. त्यांना लटपटू देत नाही. पण दुर्जनांचा संहार करतो. त्यांना गर्तेत ढकलतो दुर्जनांचे बळ अशा वेळी कुचकामी ठरते.
ERVMR   सज्जनांना तो आधार देतो. त्यांना लटपटू देत नाही. पण दुर्जनांचा संहार करतो. त्यांना गर्तेत ढकलतो दुर्जनांचे बळ अशा वेळी कुचकामी ठरते.
IRVMR   तो आपल्या विश्वास ठेवणाऱ्या लोकांचे पाय संभाळील,
परंतु दुष्ट अंधारात शांत ठिकाणी ठेवले जातील,
कारण सामर्थ्याने कोणी मनुष्य विजय मिळविणार नाही.