Versions
MRV पण तुम्ही सक्कूथ ह्या तुमच्या राजाची व कैवानची मूर्तीसुध्दा वाहून नेली. तुम्ही स्वत:च तुमच्या दैवतांसाठी तारा तयार केला.
ERVMR पण तुम्ही सक्कूथ ह्या तुमच्या राजाची व कैवानची मूर्तीसुध्दा वाहून नेली. तुम्ही स्वत:च तुमच्या दैवतांसाठी तारा तयार केला.
IRVMR तुम्ही तर आपल्या राजाचा डेरा व तुमच्या मूर्तीचा देव्हारा,
आपणासाठी केलेला तुमच्या देवाचा तारा, ही वाहून न्याल.