Bible Language

Exodus 15:2 (NCV) New Century Version

Versions

MRV   परमेश्वर माझे सामर्थ्य आहे. तो माझे रक्षण करितो. मी त्याची स्तुतिस्तोत्रे गाईन;परमेश्वर माझा देव आहे; तो माझ्या पूर्वजाचा देव आहे; मी त्याचे गौरव करीन.
ERVMR   परमेश्वर माझे सामर्थ्य आहे. तो माझे रक्षण करितो. मी त्याची स्तुतिस्तोत्रे गाईन; परमेश्वर माझा देव आहे; तो माझ्या पूर्वजाचा देव आहे; मी त्याचे गौरव करीन.
IRVMR   परमेश्वर माझे सामर्थ्य माझे गीत आहे.
तो माझे तारण झाला आहे.
मी त्याची स्तुतीस्तोत्रे गाईन; परमेश्वर माझा देव आहे;
तो माझ्या पूर्वजांचा देव आहे; मी त्याचे गौरव करीन.