Bible Language

Jeremiah 49:38 (NCV) New Century Version

Versions

MRV   नियंत्रण करणे माझ्या हातात आहे, हे मी एलामला दाखवून देईन. मी राजा त्याचे अधिकारी यांना ठार करीन.” हा देवाचा संदेश आहे.
ERVMR   नियंत्रण करणे माझ्या हातात आहे, हे मी एलामला दाखवून देईन. मी राजा त्याचे अधिकारी यांना ठार करीन.” हा देवाचा संदेश आहे.
IRVMR   मग मी एलामात आपले राजासन ठेवीन आणि तेथून त्याचा राजा त्याचे अधिकारी यांना नष्ट करीन.” असे परमेश्वराचे सांगणे आहे.