Bible Language

Jonah 2:4 (NCV) New Century Version

Versions

MRV   मग मी विचार केला, ‘की मी आता अशा ठिकाणी जावे की जिथे तू मला पाहू शकणार नाहीस.’ तरी पण मी तुझ्या पवित्र मंदिराकडे मदतीच्या आशेने पाहतच राहिलो.
ERVMR   मग मी विचार केला, ‘की मी आता अशा ठिकाणी जावे की जिथे तू मला पाहू शकणार नाहीस.’ तरी पण मी तुझ्या पवित्र मंदिराकडे मदतीच्या आशेने पाहतच राहिलो.
IRVMR   आणि मी म्हणालो, ‘मी तुझ्या दृष्टीसमोरून टाकलेला आहे;
तरी तुझ्या पवित्र मंदिराकडे मी पुन्हा डोळे लावीन?’