Bible Language

Psalms 31 (NCV) New Century Version

Versions

MRV   परमेश्वरा, मी तुझ्यावर अवलंबून आहे, माझी निराशा करु नकोस मला वाचव माझ्यावर दया कर.
ERVMR   परमेश्वरा, मी तुझ्यावर अवलंबून आहे, माझी निराशा करु नकोस मला वाचव माझ्यावर दया कर.
IRVMR   {श्रद्धेसंबंधी साक्ष} PS हे परमेश्वरा, तुझ्यामध्ये मी आश्रय धरिला आहे,
कधीच माझी निराशा होऊ देऊ नकोस.
तुझ्या न्यायात मला वाचव.