Bible Language

Psalms 45:2 (NCV) New Century Version

Versions

MRV   तू कोणाही पेक्षा खूप सुंदर आहेस. तू चांगला वक्ता आहेस म्हणून देव तुला सदैव आशीर्वाद देईल.
ERVMR   तू कोणाही पेक्षा खूप सुंदर आहेस. तू चांगला वक्ता आहेस म्हणून देव तुला सदैव आशीर्वाद देईल.
IRVMR   तू मनुष्याच्या संतानापेक्षा सुंदर आहेस.
तुझ्या ओठात कृपा ओतलेली आहे,
यास्तव देवाने तुला सर्वकाळ आशीर्वाद दिला आहे.