Bible Language

Psalms 48 (NCV) New Century Version

Versions

MRV   परमेश्वर थोर आहे आपल्या देवाच्या शहरात, त्याच्या पवित्र पर्वतावर लोक त्याची स्तुति करतात.
ERVMR   परमेश्वर थोर आहे आपल्या देवाच्या शहरात, त्याच्या पवित्र पर्वतावर लोक त्याची स्तुति करतात.
IRVMR   {सीयोनेचे सौंदर्य वैभव} PS आमच्या देवाच्या नगरात, त्याच्या पवित्र पर्वतावर,
परमेश्वर थोर आणि परमस्तुत्य आहे.