Versions
MRV देवा, तू माझे ऐकतोस हे मला दाखव. तू माझ्यावर दया कर. मी तुझा दास आहे. मला शक्ती दे. मी तुझा सेवक आहे मला वाचव.
ERVMR देवा, तू माझे ऐकतोस हे मला दाखव. तू माझ्यावर दया कर. मी तुझा दास आहे. मला शक्ती दे. मी तुझा सेवक आहे मला वाचव.
IRVMR तू माझ्याकडे वळून माझ्यावर कृपा कर;
तू आपल्या दासास आपले सामर्थ्य दे;
आपल्या दासीच्या मुलाचे तारण कर.