Versions
MRV नाही! शास्त्र काय म्हणते? “ते वचन तुमच्याजवळ, तुमच्या मुखात, तुमच्या अंत:करणात आहे.”ते वचन हे आहे
ERVMR नाही! शास्त्र काय म्हणते? “ते वचन तुमच्याजवळ, तुमच्या मुखात, तुमच्या अंत:करणात आहे.” ते वचन हे आहे
IRVMR पण ते काय म्हणते?
ते वचन तुझ्याजवळ,
ते तुझ्या मुखात व तुझ्या अंतःकरणात आहे.
म्हणजे आम्ही ज्याची घोषणा करतो ते विश्वासाचे वचन हे आहे. PEPS