Bible Language

Acts 15:3 (NCV) New Century Version

Versions

MRV   मंडळीने त्यांना प्रवासास जाण्यासाठी मदत केली. हे लोक फेनीके शोमरोन प्रांतातून जात असता यहूदीतर विदेशी लोक देवाकडे कसे वळले, याविषयी सविस्तर हकीगत त्यांनी तेथील बंधुवर्गाला सांगितली. त्यामुळे ते फार आनंदित झाले.
ERVMR   मंडळीने त्यांना प्रवासास जाण्यासाठी मदत केली. हे लोक फेनीके शोमरोन प्रांतातून जात असता यहूदीतर विदेशी लोक देवाकडे कसे वळले, याविषयी सविस्तर हकीगत त्यांनी तेथील बंधुवर्गाला सांगितली. त्यामुळे ते फार आनंदित झाले.
IRVMR   मग मंडळीने त्यांना पाठवल्यावर ते फेनीके शोमरोन या शहरामधून गेले आणि परराष्ट्रीय देवाकडे वळल्याचे सविस्तर वर्तमान सांगून त्यांनी सर्व बंधुजनांना फार आनंदित केले.