Bible Language

Acts 22:28 (NCV) New Century Version

Versions

MRV   शताधिपती म्हणाला, “रोमी नागरिकत्व मिळ विण्यासाठी मला पुष्कळ पैसे द्यावे लागले.”पौल म्हणाला, “मी जन्मत:च रोमी नागरिक आहे.”
ERVMR   शताधिपती म्हणाला, “रोमी नागरिकत्व मिळ विण्यासाठी मला पुष्कळ पैसे द्यावे लागले.” पौल म्हणाला, “मी जन्मत:च रोमी नागरिक आहे.”
IRVMR   सरदाराने उत्तर दिले, “मी हा नागरिकपणाचा हक्क फार मोल देऊन विकत घेतला आहे.” पौलाने म्हटले, “मी तर जन्मतःच रोमन आहे.”