Bible Language

Amos 6:12 (NCV) New Century Version

Versions

MRV   घोडे खडकावरून धावतात का? नाही. लोक गायांच्या साहाय्याने जमीन नांगरतात का? नाही. पण तुम्ही सर्वकाही वरचे खाली करता. तुम्ही चांगुलपणा न्याय यांचे वीष केले.
ERVMR   घोडे खडकावरून धावतात का? नाही. लोक गायांच्या साहाय्याने जमीन नांगरतात का? नाही. पण तुम्ही सर्वकाही वरचे खाली करता. तुम्ही चांगुलपणा न्याय यांचे वीष केले.
IRVMR   घोडे खडकावरून धावतात का?
तेथे कोणी जमीन बैलांनी नांगरतात का?
पण तुम्ही तर न्यायाचे विष केले,
आणि चांगुलपणाचे फळ कडू केले आहे.