Bible Language

Deuteronomy 4:36 (NCV) New Century Version

Versions

ERVMR   3तुम्हाला शिकवण द्यावी म्हणून त्याने आकाशातून आपली वाणी ऐकवली. पृथ्वीवर आपला महान अग्नी त्याने दाखवला त्यातून त्याचे शब्द तुम्ही ऐकले.
IRVMR   तुम्हास शिकवण द्यावी म्हणून त्याने आकाशातून आपली वाणी ऐकवली. पृथ्वीवर आपला महान अग्नी त्याने दाखवला त्यातून त्याचे शब्द तुम्ही ऐकले.