Bible Language

Ecclesiastes 4:8 (NCV) New Century Version

Versions

MRV   एखाद्याचे कुटुंब नसेल. त्याला मुलगा किंवा भाऊ नसेल. परंतु तो खूप काबाडकष्ट करत राहील. त्याच्या जवळ जे आहे त्यात त्याला कधीही समाधान वाटणार नाही. आणि तो इतके करतो की तो जरा थांबून स्वत:ला कधीही विचारत नाही, “मी इतके कष्ट का करीत आहे? मी आयुष्याचा उपभोग का घेत नाही?” ही देखील एक अतिशय वाईट आणि अविचारी गोष्ट आहे.
ERVMR   एखाद्याचे कुटुंब नसेल. त्याला मुलगा किंवा भाऊ नसेल. परंतु तो खूप काबाडकष्ट करत राहील. त्याच्या जवळ जे आहे त्यात त्याला कधीही समाधान वाटणार नाही. आणि तो इतके करतो की तो जरा थांबून स्वत:ला कधीही विचारत नाही, “मी इतके कष्ट का करीत आहे? मी आयुष्याचा उपभोग का घेत नाही?” ही देखील एक अतिशय वाईट आणि अविचारी गोष्ट आहे.
IRVMR   तेथे अशाप्रकारचा कोणी मनुष्य आहे, तो एकटाच असून
त्यास दुसरा कोणी नाही. त्यास मुलगा किंवा भाऊ नाही.
परंतु तेथे त्याच्या कष्टाला अंत नाही.
मिळकतीच्या धनाने त्याच्या नेत्राचे समाधान होत नाही.
तो स्वतःशीच विचार करून म्हणतो, मी इतके कष्ट कोणासाठी करीत आहे?
आणि माझ्या जिवाचे सुख हिरावून घेत आहे?
हेही व्यर्थ आहे, वाईट कष्टमय आहे.