Bible Language

Ecclesiastes 6:9 (NCV) New Century Version

Versions

MRV   त्यात समाधान मानणे हे अधिकाची हाव धरण्यापेक्षा बरे आहे. कारण अधिकाची हाव धरणे निरर्थक आहे. ते अधिक वाऱ्याला पकडण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे.
ERVMR   त्यात समाधान मानणे हे अधिकाची हाव धरण्यापेक्षा बरे आहे. कारण अधिकाची हाव धरणे निरर्थक आहे. ते अधिक वाऱ्याला पकडण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे.
IRVMR   जे डोळे पाहून त्यामध्ये समाधान मानतात ते चांगले आहे
मन इकडे तिकडे भटकणाऱ्या हावेपेक्षा ते बरे.
हे सुध्दा वाफच आहे. वाऱ्याचा पाठलाग करणाऱ्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे.