Bible Language

Ecclesiastes 7:18 (NCV) New Century Version

Versions

MRV   यांतले थोडे आणि त्यातले थोडे असे व्हायचा प्रयत्न करा. देवाचे भक्त सुध्दा काही चांगल्या गोष्टी आणि काही वाईट गोष्टी करतात.
ERVMR   यांतले थोडे आणि त्यातले थोडे असे व्हायचा प्रयत्न करा. देवाचे भक्त सुध्दा काही चांगल्या गोष्टी आणि काही वाईट गोष्टी करतात.
IRVMR   तू हे ज्ञान धरून ठेवावे ते चांगले आहे,
आणि नीतीपासून आपला हात मागे काढून घेऊ नकोस.
जो देवाचे भय धरतो तो त्याच्या सर्व बंधनातून निभावेल.