Bible Language

Ecclesiastes 9:5 (NCV) New Century Version

Versions

MRV   जिवंत माणसांना ते मरणार आहेत हे माहीत असते. पण मेलेल्यांना काहीच माहीत नसते. मेलेल्यांना कुठलेच बक्षिस मिळत नाही. लोक त्यांना लवकरच विसरतात.
ERVMR   जिवंत माणसांना ते मरणार आहेत हे माहीत असते. पण मेलेल्यांना काहीच माहीत नसते. मेलेल्यांना कुठलेच बक्षिस मिळत नाही. लोक त्यांना लवकरच विसरतात.
IRVMR   जिवंताना ते मरणार आहेत हे माहीत असते.
पण मरण पावलेल्यांना काहीच माहीत नसते.
मरण पावलेल्यांना कुठलेच बक्षिस मिळत नाही.
कारण त्यांचे स्मरण विसरले आहे.