Bible Language

Exodus 14:5 (NCV) New Century Version

Versions

MRV   इस्राएल लोक निसटून गेल्याचे फारोला समजले तेव्हा तो त्याचे अधिकारी यांचे विचार बदलले आपण हे काय केले असे त्यांना वाटले. फारो म्हणाला, “आपण इस्राएली लोकांना आपल्या हातून पळून का जाऊ दिले? आता आपण आपल्या गुलामांना मुकलो आहोत!”
ERVMR   इस्राएल लोक निसटून गेल्याचे फारोला समजले तेव्हा तो त्याचे अधिकारी यांचे विचार बदलले आपण हे काय केले असे त्यांना वाटले. फारो म्हणाला, “आपण इस्राएली लोकांना आपल्या हातून पळून का जाऊ दिले? आता आपण आपल्या गुलामांना मुकलो आहोत!”
IRVMR   इस्राएल लोक निसटून गेल्याचे मिसराच्या राजाला समजले तेव्हा तो त्याचे अधिकारी यांचे विचार बदलले आपण हे काय केले असे त्यांना वाटले. फारो म्हणाला, “आपण इस्राएली लोकांस आपल्या दास्यातून पळून का जाऊ दिले?”