Bible Language

Exodus 15:25 (NCV) New Century Version

Versions

MRV   मोशेने परमेश्वराचा धावा केला तेव्हा परमेश्वराने त्याला एक झाड दाखवले. मोशेने ते झाड पाण्यात टाकले तेव्हा ते पाणी गोड म्हणजे पिण्यालायक झाले.त्यावेळी परमेश्वराने इस्राएल लोकांना विधी नियम लावून दिला; तसेच त्याने त्यांचा विश्वासाची कसोटी घेतली.
ERVMR   मोशेने परमेश्वराचा धावा केला तेव्हा परमेश्वराने त्याला एक झाड दाखवले. मोशेने ते झाड पाण्यात टाकले तेव्हा ते पाणी गोड म्हणजे पिण्यालायक झाले. त्यावेळी परमेश्वराने इस्राएल लोकांना विधी नियम लावून दिला; तसेच त्याने त्यांचा विश्वासाची कसोटी घेतली.
IRVMR   मोशेने परमेश्वराचा धावा केला तेव्हा परमेश्वराने त्यास एक वनस्पती दाखवली. ती त्याने पाण्यात टाकल्यावर तेव्हा ते पाणी गोड झाले. त्या वेळी परमेश्वराने इस्राएल लोकांस विधी नियम लावून दिला; तसेच त्याने त्यांचा विश्वासाची कसोटी घेतली.