Bible Language

Exodus 36:19 (NCV) New Century Version

Versions

MRV   मग त्यांनी पवित्र निवास मंडप झाकण्यासाठी लाल रंग दिलेल्या. मेंढ्याच्या कातड्याचे दुसरे तहाशाच्या कमावलेल्या कातड्याचे अशी दोन आच्छादने केली.
ERVMR   मग त्यांनी पवित्र निवास मंडप झाकण्यासाठी लाल रंग दिलेल्या. मेंढ्याच्या कातड्याचे दुसरे तहाशाच्या कमावलेल्या कातड्याचे अशी दोन आच्छादने केली.
IRVMR   मग त्यांनी पवित्र निवासमंडप झाकण्यासाठी लाल रंग दिलेल्या मेंढ्याच्या कातड्याचे दुसरे तहशाच्या कमावलेल्या कातड्याचे अशी दोन आच्छादने केली.