Bible Language

Exodus 3:17 (NCV) New Century Version

Versions

MRV   आणि मी असे ठरवले आहे की मी तुम्हाला मिसरमध्ये भोगाव्या लागत असलेल्या त्रासापासून सोडवीन आता कनानी, हित्ती, अमोरी, परिज्जी, हिव्वी यबुसी अशा वेगवेगव्व्या लोकांच्या ताब्यात असलेल्या देशात घेऊन जाईन. मी तुम्हाला दूधामधाचे प्रवाह वाहणाऱ्या देशात नेईन.
ERVMR   आणि मी असे ठरवले आहे की मी तुम्हाला मिसरमध्ये भोगाव्या लागत असलेल्या त्रासापासून सोडवीन आता कनानी, हित्ती, अमोरी, परिज्जी, हिव्वी यबुसी अशा वेगवेगव्व्या लोकांच्या ताब्यात असलेल्या देशात घेऊन जाईन. मी तुम्हाला दूधामधाचे प्रवाह वाहणाऱ्या देशात नेईन.
IRVMR   आणि मी तुम्हास मिसऱ्यांच्या जाचातून सोडवीन कनानी, हित्ती, अमोरी, परिज्जी, हिव्वी यबूसी यांच्या देशात, दुधामधाचे प्रवाह वाहणाऱ्या देशात घेऊन जाईन, असे मी सांगितले आहे हे त्यांना कळव.