Bible Language

Exodus 3:8 (NCV) New Century Version

Versions

MRV   आता मी खाली जाऊन माझ्या लोकांचा मिसरच्या लोकांपासून बचाव करीन; मी त्यांना ह्या देशातून काढून जेथे त्यांना कसलाही त्रास होणार नाही अशा चांगल्या देशातजेथे कनानी, हित्ती, अमोरी, परिज्जी, हिव्वी यबूसी असे विविध प्रकारचे लोक राहतात, तेथे घेऊन जाईन.
ERVMR   आता मी खाली जाऊन माझ्या लोकांचा मिसरच्या लोकांपासून बचाव करीन; मी त्यांना ह्या देशातून काढून जेथे त्यांना कसलाही त्रास होणार नाही अशा चांगल्या देशात जेथे कनानी, हित्ती, अमोरी, परिज्जी, हिव्वी यबूसी असे विविध प्रकारचे लोक राहतात, तेथे घेऊन जाईन.
IRVMR   त्यांना मिसऱ्यांच्या हातून सोडवून त्यांना त्या देशातून चांगल्या मोठ्या देशात, दुधामधाचे प्रवाह ज्यात वाहत आहेत * सुपीक जमीन , कनानी, हित्ती, अमोरी, परिज्जी, हिव्वी यबूसी यांच्या प्रदेशात घेऊन जावे म्हणून मी उतरलो आहे.