Bible Language

Exodus 4:4 (NCV) New Century Version

Versions

MRV   परंतु परमेश्वर मोशेला म्हणला, “तुझा हात पुढे कर त्या सापाची शेपटी धर.”तेव्हा मोशेने तसे केल्यावर त्या सापाची पुन्हा काठी झाली.
ERVMR   परंतु परमेश्वर मोशेला म्हणला, “तुझा हात पुढे कर त्या सापाची शेपटी धर.” तेव्हा मोशेने तसे केल्यावर त्या सापाची पुन्हा काठी झाली.
IRVMR   परंतु परमेश्वर मोशेला म्हणाला, “तुझा हात पुढे कर त्याचे शेपूट धर.” तेव्हा त्याने तसे केले, आपला हात पुढे करून त्यास धरले. तेव्हा त्याच्या हातात तो पुन्हा काठी झाला.