Bible Language

Ezekiel 22:24 (NCV) New Century Version

Versions

MRV   “मानवपुत्रा, इस्राएलशी बोल ‘ती शुद्ध नाही’असे तिला सांग. मी त्या देशावर रागावलो असल्याने, तेथे पाऊस पडणार नाही.
ERVMR   “मानवपुत्रा, इस्राएलशी बोल ‘ती शुद्ध नाही’ असे तिला सांग. मी त्या देशावर रागावलो असल्याने, तेथे पाऊस पडणार नाही.
IRVMR   ‘मानवाच्या मूला’ तिला सांग तू अशी भूमी आहेस जी अजून शुध्द झाली नाही, क्रोधाच्या दिवसात पाऊस पडणार नाही.