Bible Language

Ezekiel 2:7 (NCV) New Century Version

Versions

MRV   मी तुला सांगितलेल्या गोष्टी तू त्यांना सांगितल्या पाहिजेस. ते तुझे ऐकणार नाहीत, हे मला माहीत आहे. ते पापापासून परावृत्त होणार नाहीत का? कारण ते बंडखोर आहेत.
ERVMR   मी तुला सांगितलेल्या गोष्टी तू त्यांना सांगितल्या पाहिजेस. ते तुझे ऐकणार नाहीत, हे मला माहीत आहे. ते पापापासून परावृत्त होणार नाहीत का? कारण ते बंडखोर आहेत.
IRVMR   पण तू माझा शब्द त्यांना सांग; ते तुझे ऐको किंवा ऐको कारण ते फार फितुर आहेत.