Bible Language

Ezekiel 30:2 (NCV) New Century Version

Versions

MRV   “मानवपुत्रा, माझ्यावतीने बोल. ‘मी पुढील गोष्टी सांगतो’ असे सांग.“ओरडून सांग “तो भयंकर दिवस येत आहे.”
ERVMR   “मानवपुत्रा, माझ्यावतीने बोल. ‘मी पुढील गोष्टी सांगतो’ असे सांग. “ओरडून सांग “तो भयंकर दिवस येत आहे.”
IRVMR   “मानवाच्या मुला, भविष्य सांग आणि म्हण. प्रभू परमेश्वर असे म्हणतो, विलाप करा, मोठ्या शोकाचे दिवस येत आहे!