Bible Language

Galatians 1 (NCV) New Century Version

Versions

MRV   प्रेषित पौलाकडून, प्रेषित होण्यासाठी मी मनुष्यांकडून निवडला गेलो नाही. मनुष्यांकडून मला पाठविण्यात आले नव्हते.देव जो पिता त्याने येशू ख्रिस्ताने मला प्रेषित केले, देवानेच येशूला मरणातून उठविले.
ERVMR   प्रेषित पौलाकडून, प्रेषित होण्यासाठी मी मनुष्यांकडून निवडला गेलो नाही. मनुष्यांकडून मला पाठविण्यात आले नव्हते. देव जो पिता त्याने येशू ख्रिस्ताने मला प्रेषित केले, देवानेच येशूला मरणातून उठविले.
IRVMR   {नमस्कार} PS 1-2 गलती प्रांतातील मंडळ्यांस; मनुष्यांकडून किंवा मनुष्यांच्याद्वारे नव्हे, तर येशू ख्रिस्ताच्याद्वारे आणि ज्याने त्यास मरण पावलेल्यातून उठवले तो देवपिता, ह्याच्याद्वारे झालेला प्रेषित पौल, याच्याकडून आणि माझ्या सोबतीचे सर्व बंधूकडून,