Bible Language

Galatians 2:9 (NCV) New Century Version

Versions

MRV   म्हणून याकोब, पेत्र वयोहान ज्यांची मंडळीचे आधारस्तंभ म्हणून प्रसिद्धी होती, त्यांनी देवाने मला दिलेला अधिकार ओळखला आणि बर्णबा वमाझ्याशी सहभागितेचे चिन्ह म्हणून हात मिळविला सहमती दर्शविली की आम्ही विदेशी लोकांमध्ये जाऊन संदेश द्यावा.आणि त्यांनी जाऊन यहूदी लोकांना उपदेश करावा.
ERVMR   म्हणून याकोब, पेत्र योहान ज्यांची मंडळीचे आधारस्तंभ म्हणून प्रसिद्धी होती, त्यांनी देवाने मला दिलेला अधिकार ओळखला आणि बर्णबा माझ्याशी सहभागितेचे चिन्ह म्हणून हात मिळविला सहमती दर्शविली की आम्ही विदेशी लोकांमध्ये जाऊन संदेश द्यावा. आणि त्यांनी जाऊन यहूदी लोकांना उपदेश करावा.
IRVMR   आणि त्यांनी मला दिलेले कृपादान ओळखून, याकोब, केफा योहान हे जे आधारस्तंभ होते त्यांनी मला बर्णबाला उजव्या हातांनी हस्तांदोलन केले, ते ह्यासाठी की, आपण देवाच्या कार्यांत सहभागी आहोत हे दर्शवावे आम्ही परराष्ट्रीयांकडे आणि त्यांनी सुंता झालेल्याकडे जावे.