Bible Language

Genesis 22:7 (NCV) New Century Version

Versions

MRV   इसहाकाने आपल्या बापास हाक मारली, “बाबा!”अब्राहामाने उत्तर दिले, “काय माझ्या प्रिय मुला?”इसहाक म्हणाला, “मला लाकडे विस्तव दिसतात, परंतु होमार्पणासाठी कोंकरु? ते कोठे आहे?”
ERVMR   इसहाकाने आपल्या बापास हाक मारली, “बाबा!” अब्राहामाने उत्तर दिले, “काय माझ्या प्रिय मुला?” इसहाक म्हणाला, “मला लाकडे विस्तव दिसतात, परंतु होमार्पणासाठी कोंकरु? ते कोठे आहे?”
IRVMR   इसहाक आपल्या पित्याला म्हणाला, “माझ्या बाबा.” अब्राहामाने उत्तर दिले, “मी येथे आहे, माझ्या मुला.” इसहाक म्हणाला, “मला लाकडे अग्नी दिसतात, परंतु होमार्पणासाठी कोकरू कोठे आहे?”