Bible Language

Genesis 24:25 (NCV) New Century Version

Versions

MRV   “हो, तुमच्या उंटासाठी आमच्यापाशी भरपूर गवत पेंढा आहे आणि तुमच्या सर्वांसाठी मुक्काम करण्यास माझ्या बापाच्या घरी भरपूर जागा आहे.”
ERVMR   “हो, तुमच्या उंटासाठी आमच्यापाशी भरपूर गवत पेंढा आहे आणि तुमच्या सर्वांसाठी मुक्काम करण्यास माझ्या बापाच्या घरी भरपूर जागा आहे.”
IRVMR   ती आणखी त्यास म्हणाली, “आमच्याकडे तुमच्या उंटांसाठी भरपूर गवत पेंढा आहे आणि तुमच्या सर्वांसाठी मुक्काम करण्यासाठी आमच्याकडे भरपूर जागा आहे.”