Bible Language

Genesis 2:21 (NCV) New Century Version

Versions

MRV   तेव्हा परमेश्वर देवाने आदामाला गाढ झोप लागू दिली. आणि तो झोपला असता परमेश्वराने आदामाच्या शरीरातून एक फासळी काढली ती जागा चमडचाने बंद केली. तेव्हा ती मांसाने भरुन आली.
ERVMR   तेव्हा परमेश्वर देवाने आदामाला गाढ झोप लागू दिली. आणि तो झोपला असता परमेश्वराने आदामाच्या शरीरातून एक फासळी काढली ती जागा चमडचाने बंद केली. तेव्हा ती मांसाने भरुन आली.
IRVMR   तेव्हा परमेश्वर देवाने मनुष्यास गाढ झोप लागू दिली, आणि तो झोपला असता परमेश्वराने मनुष्याच्या शरीरातून एक बरगडी काढली ती जागा मांसाने बंद केली.