Bible Language

Genesis 2:4 (NCV) New Century Version

Versions

MRV   हा आकाश पृथ्वी निर्माण केल्याचा इतिहास आहे. देवाने आकाश पृथ्वी उत्पन्न केली त्या वेळी जे जे घडले त्यांच्या उत्पत्ति क्रमाविषयीचा हा वृत्तान्त आहे.
ERVMR   हा आकाश पृथ्वी निर्माण केल्याचा इतिहास आहे. देवाने आकाश पृथ्वी उत्पन्न केली त्या वेळी जे जे घडले त्यांच्या उत्पत्ति क्रमाविषयीचा हा वृत्तान्त आहे.
IRVMR   परमेश्वर देवाने ज्या दिवशी ते निर्माण केले, तेव्हाचा आकाश पृथ्वीसंबंधीच्या घटनाक्रमाविषयीचा वृत्तान्त हा आहे.