Bible Language

Genesis 35:16 (NCV) New Century Version

Versions

MRV   याकोब त्याच्या बरोबराचा लवाजमा म्हणजे त्याची, घरची मंडळी इतर माणसे हे सर्व बेथेल येथून निघाले, ते इफ्राथ (म्हणजे बेथलहेम) गांवाच्या अगदी जवळ आले असताना तेथे पोहोंचण्यापूर्वी राहेलीस प्रसूती वेदना सुरु झाल्या.
ERVMR   याकोब त्याच्या बरोबराचा लवाजमा म्हणजे त्याची, घरची मंडळी इतर माणसे हे सर्व बेथेल येथून निघाले, ते इफ्राथ (म्हणजे बेथलहेम) गांवाच्या अगदी जवळ आले असताना तेथे पोहोंचण्यापूर्वी राहेलीस प्रसूती वेदना सुरु झाल्या.
IRVMR   {राहेलीचा मृत्यू} PS मग ते बेथेल येथून पुढे निघाले, ते एफ्राथ गावापासून काही अंतरावर आले असताना तेथे राहेलीस प्रसूतीवेदना सुरू झाल्या. तिला प्रसुतीच्या असह्य वेदना होत होत्या.