Versions
MRV “इस्साखार अतिशय कष्टाने काम करणाऱ्या गाढवासारखा होईल; जड वजनाचे सामान वाहून नेल्यावर तो विश्रांती घेईल.
ERVMR “इस्साखार अतिशय कष्टाने काम करणाऱ्या गाढवासारखा होईल; जड वजनाचे सामान वाहून नेल्यावर तो विश्रांती घेईल.
IRVMR “इस्साखार बळकट गाढव आहे. तो मेंढवाड्यांच्यामध्ये ‡ मेंढ्यांच्या दोन समूहाच्या मध्ये दबून बसला आहे.