Versions
MRV “याकोबाच्या मुलांनो! तुम्ही सर्व एकत्र या आणि तुमचा बाप इस्राएल याचे ऐका.”रऊबेन
ERVMR “याकोबाच्या मुलांनो! तुम्ही सर्व एकत्र या आणि तुमचा बाप इस्राएल याचे ऐका.” रऊबेन
IRVMR “याकोबाच्या मुलांनो, तुम्ही सर्व एकत्र या आणि ऐका,
तुमचा बाप इस्राएल याचे ऐका.