Versions
MRV देव याफेथाला अधिक जमीन देवो! देव शेमच्या तंबूत राहो, आणि कनान त्यांचा गुलाम होवो.”
ERVMR देव याफेथाला अधिक जमीन देवो! देव शेमच्या तंबूत राहो, आणि कनान त्यांचा गुलाम होवो.”
IRVMR देव याफेथाचा अधिक विस्तार करो,
आणि शेमाच्या तंबूत तो त्याचे घर करो.
कनान त्यांचा सेवक होवो.” PEPS