Bible Language

Hebrews 8:13 (NCV) New Century Version

Versions

MRV   या कराराला नवीन करार म्हटले म्हणून त्याने पहिला करार जुना ठरविला. जे जुने ते निकामी ठरते नाहीसे होऊन जाते.
ERVMR   या कराराला नवीन करार म्हटले म्हणून त्याने पहिला करार जुना ठरविला. जे जुने ते निकामी ठरते नाहीसे होऊन जाते.
IRVMR   या कराराला नवीन करार म्हणले म्हणून त्याने पहिला करार जुना ठरवला. जे जुने जीर्ण होत आहे, नाहीसे होण्याच्या बेतात आले आहे. PE