Bible Language

Hebrews 8:9 (NCV) New Century Version

Versions

MRV   ज्याप्रमाणे मी त्यांच्या पूर्वजांशी केला तशा प्रकारचा हा करार असणार नाही. त्या दिवशी मी त्यांच्या हाताला धरून इजिप्त देशातून बाहेर आणले, ते माझ्याशी केलेल्या कराराशी विश्वासू राहिले नाही, त्यामुळे मी त्यांच्याकडे पाठ फिरवली.
ERVMR   ज्याप्रमाणे मी त्यांच्या पूर्वजांशी केला तशा प्रकारचा हा करार असणार नाही. त्या दिवशी मी त्यांच्या हाताला धरून इजिप्त देशातून बाहेर आणले, ते माझ्याशी केलेल्या कराराशी विश्वासू राहिले नाही, त्यामुळे मी त्यांच्याकडे पाठ फिरवली.
IRVMR   ज्याप्रमाणे मी त्यांच्या पूर्वजांशी केला तशा प्रकारचा हा करार असणार नाही.
त्यादिवशी मी त्यांच्या हाताला धरून मिसर देशातून बाहेर आणले,
ते माझ्याशी केलेल्या कराराशी विश्वासू राहिले नाही, त्यामुळे
मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले,’ असे प्रभू म्हणतो.