Bible Language

Isaiah 14:32 (NCV) New Century Version

Versions

MRV   ते सैन्य त्यांच्या देशात निरोप पाठवील. ते जासूद त्यांच्या लोकांना काय सांगतील? ते सांगतील की पलेशेथचा पराभव झाला आहे. पण परमेश्वराने सीयोनला बलवान बनवले सर्व गरीब तिकडे आश्रयासाठी गेले.
ERVMR   ते सैन्य त्यांच्या देशात निरोप पाठवील. ते जासूद त्यांच्या लोकांना काय सांगतील? ते सांगतील की पलेशेथचा पराभव झाला आहे. पण परमेश्वराने सीयोनला बलवान बनवले सर्व गरीब तिकडे आश्रयासाठी गेले.
IRVMR   तर त्या राष्ट्राच्या दूताला कोण एक उत्तर देईल?
परमेश्वराने सीयोन स्थापले आहे आणि त्याच्या लोकांतले पीडीत त्यामध्ये आश्रय घेतील. PE