Bible Language

Isaiah 30:27 (NCV) New Century Version

Versions

MRV   पाहा! परमेश्वराचे नाव दुरवरून येत आहे, दाट धुराचे ढग पसरविणाऱ्या आगीप्रमाणे त्याचा राग आहे. परमेश्वराचे तोंड रागाने भरले आहे. त्याची जीभ ज्वालेप्रमाणे दिसत आहे.
ERVMR   पाहा! परमेश्वराचे नाव दुरवरून येत आहे, दाट धुराचे ढग पसरविणाऱ्या आगीप्रमाणे त्याचा राग आहे. परमेश्वराचे तोंड रागाने भरले आहे. त्याची जीभ ज्वालेप्रमाणे दिसत आहे.
IRVMR   {अश्शूराबाबत परमेश्वराचा न्याय} PS पाहा! परमेश्वराचे नाव त्याच्या क्रोधाने जळते, दाट धुराच्या लोटाने दुरवरून येत आहे,
त्याचे ओठ क्रोधाने भरले आहेत आणि त्याची जीभ खाऊन टाकणाऱ्या अग्नीप्रमाणे आहे.