Bible Language

Isaiah 37:27 (NCV) New Century Version

Versions

MRV   त्या शहरात राहणारे लोक दुबळे होते. ते घाबरलेले खजील झालेले होते. शेतात वाढणाऱ्या तणाप्रमाणे ते लोक होते. घराच्या छपरावर उगवणाऱ्या गवतासारखे ते होते. ते उंच होण्यापूर्वीच वाळवंटातील गरम झळांनी जळून जाते.
ERVMR   त्या शहरात राहणारे लोक दुबळे होते. ते घाबरलेले खजील झालेले होते. शेतात वाढणाऱ्या तणाप्रमाणे ते लोक होते. घराच्या छपरावर उगवणाऱ्या गवतासारखे ते होते. ते उंच होण्यापूर्वीच वाळवंटातील गरम झळांनी जळून जाते.
IRVMR   त्यामध्ये राहणारे, अल्प शक्तीचे होते, ते मोडून गेले फजीत झाले.
ते शेतात लावलेल्या रोपासारखे, हिरवे गवत, छतावरचे किंवा शेतातले गवत,
वाढ होण्यापूर्वी पूर्वेच्या वाऱ्यापुढे करपले आहे.