Bible Language

Isaiah 57:4 (NCV) New Century Version

Versions

MRV   तुम्ही दुष्ट आणि खोटारडी मुले आहात. तुम्ही माझी चेष्टा करता. तुम्ही मला वेडावून दाखविता. तुम्ही मला जीभ काढून दाखविता.
ERVMR   तुम्ही दुष्ट आणि खोटारडी मुले आहात. तुम्ही माझी चेष्टा करता. तुम्ही मला वेडावून दाखविता. तुम्ही मला जीभ काढून दाखविता.
IRVMR   तुम्ही आनंदाने कोणाचा उपहास करता?
कोणा विरूद्ध तुम्ही आपले तोंड उघडता आणि जीभ काढता?
तुम्ही बंडखोरांची मुले, खोट्यांची संतान नाही काय?