Bible Language

Isaiah 59:3 (NCV) New Century Version

Versions

MRV   तुमचे हात घाणेरडे आहेत. ते रक्ताने माखले आहेत. तुमची बोटे अपराधांमुळे झाकली गेली आहेत. तुमची तोंडे खोटे बोलतात. तुमची जीभ वाईट गोष्टी बोलते.
ERVMR   तुमचे हात घाणेरडे आहेत. ते रक्ताने माखले आहेत. तुमची बोटे अपराधांमुळे झाकली गेली आहेत. तुमची तोंडे खोटे बोलतात. तुमची जीभ वाईट गोष्टी बोलते.
IRVMR   कारण तुमचे हात रक्ताने माखले आहेत तुमची बोटे अपराधांमुळे विटाळली आहेत.
तुमचे ओठ खोटे बोलतात आणि तुमची जीभ द्वेष उच्चारते.